शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

पुणे : Sharad Pawar: मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली; मी गेलो नाही.. ! शरद पवारांनी सांगितली २ कारणे

महाराष्ट्र : आरक्षणावरून शरद पवार यांनी राज्य सरकारवर डागली टीकेची तोफ, भूमिकेवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर : 'सगेसोयरे' भेसळ तर ५० टक्क्यांच्यावर गेलेल दोन टक्के आरक्षणही भेसळच: मनोज जरांगे

महाराष्ट्र : राजकारण थांबवा, सलोखा राखा, नारायण राणे यांचे राजकीय नेत्यांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर : वंचित आघाडीकडून 'आरक्षण बचाव जनयात्रे'ची घोषणा; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम, या आहेत प्रमुख मागण्या

महाराष्ट्र : “सगेसोयरे ही भेसळ, नव्याने दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा”; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

जालना : 'सगेसोयरे' टिकणार नव्हते तर न्यायाधीश घेऊन कशाला आले होते; मनोज जरांगे यांचा सवाल

महाराष्ट्र : “छगन भुजबळ महाविकास आघाडीत आले तर स्वागतच”; शरद पवार भेटीनंतर काँग्रेस नेत्याचे विधान

महाराष्ट्र : “मनोज जरांगेंनी उपोषण करण्यापेक्षा...”; मराठा आरक्षणप्रश्नी प्रकाश आंबेडकरांचा मोठा सल्ला

मुंबई : पवार यांना आरक्षणावर बोलते करण्याची खेळी; सत्ताधाऱ्यांची नीती, भुजबळांनी घेतली भेट