शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन फडणवीसांनी दिले होते, आता पूर्तता करा, विरोधकांवर खापर कसले फोडता?’’ नाना पटोलेंचा सवाल 

महाराष्ट्र : आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; जात वैधता प्रमाणपत्रासाठी ६ महिन्यांची मुदत!

हिंगोली : मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, नैराश्यात युवकाने संपवले जीवन 

धाराशिव : मनोज जरांगेंना पाठिंबा, धाराशिवमध्ये मराठा समाजाचे जलसमाधी आंदोलन !

मुंबई : शरद पवारांनी घेतली CM शिंदेंची भेट; सह्याद्री अतिथीगृहावर दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

महाराष्ट्र : “मी बोलेन तेच समाज या समजुतीतून मनोज जरांगेंनी बाहेर यावे, भाजपा...”; दरेकरांनी सुनावले

सातारा : आरक्षणाबाबत राज्य सरकार असंवेदनशील, सुप्रिया सुळे यांचे टीकास्त्र

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना; मनसे नेते प्रकाश महाजनांचा टोला

महाराष्ट्र : “जरांगेंचे आंदोलन बेकायदा, उद्धव ठाकरे-शरद पवारांनी आरक्षणावर बोलायला हवे”: लक्ष्मण हाके

महाराष्ट्र : ...तर आम्हाला सरकार बनवावं लागेल; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंनी पुकारला एल्गार