शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : विधानसभेसाठी काही उमेदवारांची नावे फायनल झाली; मनोज जरांगेंनी सांगितला पुढचा प्लॅन

महाराष्ट्र : शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळे वातावरण चिघळलं; आरक्षण प्रश्नावरून आंबेडकरांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : आरक्षण न देणाऱ्यांवर तुम्ही का बोलत नाहीत?; भाजपचा मनोज जरांगेंना सवाल

महाराष्ट्र : “मनोज जरांगेंनी शरद पवारांना जाब विचारावा, फडणवीसांमुळे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला”

महाराष्ट्र : आपले ३०-४० आमदार विधानसभेत द्यायचेत; जरांगे यांचे उपोषण स्थगित, फडणवीसांवर आरोप

मुंबई : उपोषणामुळे झालेल्या संतापातून...; जरांगेंच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचं संयमी उत्तर

जालना : मला जेलमध्ये टाकून जीवे मारायचा डाव; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : “लिहून घ्या, मनोज जरांगे निवडणूक लढू शकत नाही, ते फक्त...”; लक्ष्मण हाकेंचे टीकास्त्र

परभणी : ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन!

महाराष्ट्र : “PM मोदींना सत्तेसाठी छत्रपती शिवराय लागतात, पण अरबी समुद्रात स्मारक होत नाही”: मनोज जरांगे