शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सांगली : मराठा समाज भानावर येणार तरी कधी? - मनोज जरांगे-पाटील 

महाराष्ट्र : माझी बदनामी करायला लावणारे एकमेव ठिकाण सागर बंगला, आता केवळ मराठा समाजाची लाट: मनोज जरांगे

सांगली : घरावर कितीही नोटिसा चिटकवल्या तरी आंदोलन सुरूच; मनोज जरांगे-पाटील यांचा फडणवीसांना इशारा

सोलापूर : आश्वासन पाळा, अन्यथा सरकार पडेल, मनाेज जरांगे-पाटील यांचा इशारा

सोलापूर : 'EWS रद्द करण्याची मागणी मराठ्यांची नाही,आश्वासनं पूर्ण केली नाहीत तर सरकार जाणार'; जरांगे पाटलांचा हल्लाबोल

सोलापूर : फडणवीस-भुजबळ एकत्र फिरतील तिथले उमेदवार पाडा; मनोज जरांगेंकडून समाजाला आवाहन

पुणे : Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांची पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात शांतता फेरी

जालना : आरक्षणाचा आक्रोश भयंकर, पण बांगलादेशमध्ये झालं ते महाराष्ट्रात होणार नाही: मनोज जरांगे

महाराष्ट्र : जर हे होणार असते तर मी सांगितले असते...; राज ठाकरे मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार 

महाराष्ट्र : राज ठाकरे अन् मराठा आंदोलकांमध्ये समोरासमोर ऑन कॅमेरा संवाद; बैठकीत काय घडलं?