शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मुख्यमंत्री फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण...

जालना : भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नागपूर : महिनाभरात फक्त २७ ओबीसी प्रमाणपत्र जारी, आकडे बोलतात, आपली भूमिका योग्यच : तायवाडे

महाराष्ट्र : ‘महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री ,२ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची’, विजय वडेट्टीवार यांनी सुनावले

जालना : 'भुजबळ जेलमधून बाहेर आल्यानंतर सुप्रिया सुळेंनी २० कोटी दिले!'; जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”

जालना : 'बीडचा ओबीसींचा मोर्चा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत'! मनोज जरांगेंचा थेट निशाणा

नागपूर : आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !

नागपूर : ओबीसींच्या हक्काला धक्का लावाल तर.. नागपुरात आरक्षण बचावसाठी ओबीसींचा एल्गार

महाराष्ट्र : राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा