शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नांदेड : नेत्यांना गावबंदीची अंमलबजावणी, खासदार प्रताप पाटील यांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड

कल्याण डोंबिवली : गाडी फोडणाऱ्या तिघांचा सत्कार; सोशल मीडियातून मिळवला सदावर्तेंच्या घराचा पत्ता

जालना : मराठा आरक्षण हेच आता माझ्यावरील उपचार: मनोज जरांगे पाटील, वैद्यकीय पथकाला परत पाठवले

मुंबई : ...अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही; मंगेश साबळेंचा सरकारला इशारा

मुंबई :  मराठा आरक्षणासाठी २७ ऑक्टोबरला मुंबई बाजार समिती बंद; माथाडी कामगार आक्रमक 

पिंपरी -चिंचवड : आमदार-खासदारांनी पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम घेण्याचे धाडस करू नये; मराठा समाज आक्रमक

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मराठवाड्यात आज तिघांनी संपवले जीवन

परभणी : नेत्यांना गावबंदी, सोनपेठमध्ये आमदार सुरेश वरपुडकरांची गाडी अडविली

जालना : मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणात सहभागानंतर दुपारी घरी जाऊन संपवले जीवन

बीड : मराठा आरक्षणासाठी तरुणांचे टॉवरवर चढून आंदोलन