शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

धाराशिव : video:'शिंदे समिति गो बॅक'; धाराशिवमध्ये आरक्षण समितीची गाडी अडविली,काळे झेंडे दाखवले

मुंबई : सदावर्तेंच्या कार तोडफोडीचे मातोश्री कनेक्शन?, आंदोलक मंगेश साबळे म्हणतात...

महाराष्ट्र : मनोज जरांगेंनी केलेले ‘ते’ विधान अपमानजनक; मंगेश साबळेंनी व्यक्त केलं दु:ख

महाराष्ट्र : ‘आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला, फडणवीसांनी मराठा, धनगर आणि ओबीसींना फसवले’ नाना पटोलेंची टीका

परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आरक्षणासाठी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

कल्याण डोंबिवली : ... तर आम्हाला मराठा मुख्यमंत्री नको; शिंदेंचा शिलेदार आक्रमक, राजीनाम्याची तयारी

कोल्हापूर : आरक्षण नाही तोपर्यंत कोल्हापुरात प्रवेश नाही, कागलातून राज्यकारभार करा; मराठा समाजाने मंत्री मुश्रीफांना ठणकावले

महाराष्ट्र : ...तर शिर्डीत विमानही उतरू दिलं नसतं; PM मोदींच्या दौऱ्यावरून जरांगे थेट बोलले

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाबाबत महत्वाची अपडेट! शिंदे समितीला मोठी मुदतवाढ; दोन महिने वाट पहावी लागणार

मुंबई : 'फडणवीसांनी मनावर घेतल्यावरच आरक्षण मिळणार, मुख्यमंत्र्यांनी कितीही शपथा...'; भास्कर जाधव थेटच बोलले