शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : जरांगेंच्या इशाऱ्यानंतर शासन ‘ॲक्टिव्ह’; मराठा समाजासाठी काय केले हे गावागावात सांगणार

जालना : 'पुन्हा आमरण उपोषण, गावात नेत्यांना बंदी'; मनोज जरांगेंनी २५ ऑक्टोबर नंतरच शेड्युलच सांगितलं

जालना : ...तर ओबीसी आरक्षण ३२ टक्के कसे? मनोज जरांगे पाटील, अजित पवारांच्या भूमिकेवर आक्रमक भूमिका

मुंबई : मनोज जरांगेंच्या मुदतीत समितीला काम करणे अशक्य! १ कोटी ४० लाख कागदपत्रांचा तपास

परभणी : मराठा आरक्षणासाठी 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या, विहिरीत आढळला मृतदेह

नागपूर : ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार - देवेंद्र फडणवीस

लातुर :  क्रीडा मंत्र्यांचा ताफा अडविला, आमदाराला दाखविले काळे झेंडे; लातूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक

महाराष्ट्र : ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार: देवेंद्र फडणवीस

सोलापूर : माढ्यातील ३७ गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी

मुंबई : सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून एकवाक्यता नाही; शिंदे-पवारांचं नाव घेत टीका