शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : चर्चेला अमराठा नेता का पाठवता?; चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा, कोल्हापुरातील मराठा समाजाची मागणी

बीड : आमदार सोळंकेंविरोधात माजलगावात संताप; घरानंतर नगर परिषद कार्यालयात जाळपोळ

कोल्हापूर : Kolhapur: इचलकरंजीत पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या प्रतिमेला काळे फासले, पोलिस-आंदोलनकर्त्यांत झटापट 

यवतमाळ : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फलकाला यवतमाळात फासले काळे; मराठा आंदोलकांची धरपकड

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांनी वाचाळांना आवरावे, सोळंके यापुढे सोसायटीतही निवडून येणार नाही; जरांगेंचा इशारा

जालना : उपस्थित आंदोलकांचा टाहो अन् मनोज जरांगे यांनी दर्शविली पाणी पिण्याची तयारी

यवतमाळ : नागरिकांचा रोष, वरोडी येथे आमदार नामदेव ससाणे यांचा ताफा अडविला

महाराष्ट्र : सगळ्या आमदार, खासदारांनी राजीनामा दिला तर..; दिलीप मोहिते पाटील यांचं मोठं विधान

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांचे राजकीय कार्यक्रम स्थगित, सतेज पाटील यांची माहिती

सोलापूर : मराठा आंदाेलकांनी उधळली शिक्षक आमदाराची बैठक