शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्रात होते ३१ लाख मराठा कुणबी; ब्रिटीशकालीन जनगणनेवरून विश्वास पाटील यांचे संशोधन

सांगली : Maratha Reservation: दक्षिण महाराष्ट्रात अवघे तीन टक्के कुणबी दाखले, सव्वाशे वर्षांपूर्वीच्या नोंदी आणायच्या कोठून?

महाराष्ट्र : मराठा आंदोलनाचा भडका, सुप्रिया सुळेंचे मनोज जरांगेंना आवाहन; म्हणाल्या, “नम्र विनंती की...”

कोल्हापूर : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील घरासमोर पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त

जालना : आधीच ६० टक्क्यांना कुणबी आरक्षण, एकदमच ५ कोटी मराठा ओबीसीत येतील हा गैरसमज

महाराष्ट्र : Rohit Pawar : महाराष्ट्र जळताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसं शकतात?

मुंबई : 'वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार'; शिंदे गटाच्या आमदाराचा सरकारला इशारा

सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद पाडला; मोहोळजवळ वाहनांच्या अडीच किलोमीटरपर्यंत रांगा

सांगली : मराठा आंदोलन पेटले: सांगलीतील विट्यात तरुणांचा इमारतीवरून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : नेतेमंडळींविरुद्ध संताप; अजित पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी वाढवला बंदोबस्त