शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत वेखंडवाडी उपसरपंच सखुबाई खोत यांचा राजीनामा 

नागपूर : मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...

छत्रपती संभाजीनगर : मुंबई मराठा समाजाची नाही का? शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा सवाल

महाराष्ट्र : शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना

परभणी : मुंबईच्या आंदोलकांसाठी परभणीकरांची घरची गोडधोड शिदोरी; ७५ हजार किट्स आंदोलनस्थळी

परभणी : 'माझ्या वेदना गौण, आरक्षणच महत्त्वाचं!'; पाय फ्रॅक्चर असूनही शेतमजूराचे मुंबईत पाऊल

महाराष्ट्र : ...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले

मुंबई : ...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला

सातारा : Satara: गुरसाळेतून मराठा आंदोलकांसाठी पाच हजार भाकरी आझाद मैदानाकडे रवाना