शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : शांततेत आंदोलन करा, नेत्यांच्या फराळाच्या कार्यक्रमाला जाऊ नका; जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन

लातुर : ग्रामपंचायतींमध्ये कुणबी नोंदींची तपासणी; तिसऱ्या टप्प्यात ११६ पथकांमार्फत पडताळणी

महाराष्ट्र : मराठा समाजानं OBC ऐवजी EWS मधून आरक्षण घेणं फायदेशीर, प्रवीण गायकवाड यांचा सल्ला 

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने वेळ न दडवता मराठा समाजाला आरक्षण द्यावे: अमित देशमुख

छत्रपती संभाजीनगर : धनगर, मुसलमान अन् मराठा समाजांचं एकच दुखणं; तिघांनी एकत्र येण्याचे मनाेज जरांगेंचे आवाहन

सांगली : मनोज जरांगे यांची सांगलीतील विट्यात जाहीर सभा, मराठा समाज एकवटणार

कोल्हापूर : Maratha Reservation: आंदोलन मोडीत काढू देणार नाही, मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांना इशारा 

महाराष्ट्र : Maratha reservation : असा विरोधी पक्षनेता असतो का?; मनोज जरांगे पाटलांचा विजय वडेट्टीवारांवर हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकाच गावात कुणबी नोंदीचे सापडले दीड हजार पुरावे

महाराष्ट्र : बिहारसारखी महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवा; राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सरकारला सल्ला