शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : हैदराबाद गॅझेट विरोधात ओबीसी समाज आक्रमक;अंतरवालीत GR ची होळी करत शासनाचा निषेध

महाराष्ट्र : ॲम्ब्युलन्स सायरनने फोडली कोंडी; ‘ऑपरेशन क्लीनअप’ यशस्वी! सायंकाळपर्यंत अनेक मार्ग मोकळे

महाराष्ट्र : कुठल्याही जातीला उचलून...! 'हा' अधिकार कुठल्याही सरकारला नाही, आम्ही न्यायालयात जाणार; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : “मराठा आरक्षणात CM फडणवीसांचा सिंहाचा वाटा, लक्ष्मण हाकेंनी लुडबूड करू नये”: विखे-पाटील

बीड : 'माझ्या लेकाला पुन्हा उपोषण करण्याची वेळ देऊ नका', जरांगेंच्या आई-वडिलांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर

महाराष्ट्र : “मनोज जरांगेंना अपेक्षित झालेले नाही, शेवटच्या क्षणी...”; वकील असीम सरोदेंचा मोठा दावा

महाराष्ट्र : मी टीकाकार असलो तरी, कालचे संपूर्ण श्रेय फडणवीसांनाच...! मराठा आरक्षणाच्या GR नंतर, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

पुणे : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार - सुनील तटकरे

फिल्मी : जेव्हा मराठा लढतो तेव्हा इतिहास घडतोच'; मराठा आंदोलनाच्या यशानंतर प्राजक्ता गायकवाडची खास पोस्ट