शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : 'मराठा आंदोलनाचे श्रेय मुख्यमंत्री किंवा मला नाही, तर गरीब मराठ्यांना!'; जरांगेंचा मोठा दावा

महाराष्ट्र : ...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!

हिंगोली : मराठा आरक्षणासाठी मुंबईत गेलेल्या हिंगोलीच्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू; कुटुंबावर शोककळा

पुणे : हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन भटक्या विमुक्तांचा आदिवासी समाजात समावेश करा - लक्ष्मण माने

महाराष्ट्र : मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र : जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा

महाराष्ट्र : मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे

संपादकीय : ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...

महाराष्ट्र : कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, आधी लोकांमधून..

मुंबई : मराठी माणूस एकटवला, म्हणून...; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड