शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

पुणे : लोणावळ्यात मनोज जरांगे-पाटील यांचे जंगी स्वागत; चिक्की भरवून केले तोंड गोड

कोल्हापूर : कोल्हापूरच्या शाहिराचा डफ मुंबईत कडाडला, आरक्षणाचा विजयी पोवाडा घुमला

महाराष्ट्र : भुजबळांनी छातीवर हात ठेऊन सांगावं, खरोखरच संपूर्ण मराठा...; विनोद पाटलांचा थेट सवाल

नागपूर : जरांगे यांचे अभिनंदन, ओबीसींवर अन्याय होणार नाही असाच तोडगा : देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : ...मग मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवताना दोन उपमुख्यमंत्री गैरहजर का?

ठाणे : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठाणे जिल्ह्यात १३६१०१ अभिलेख नाेंदी आढळल्या

महाराष्ट्र : ...मागण्या मान्य केल्या, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी; राज ठाकरे काय म्हणाले? 

पुणे : Maratha Reservation: आरक्षणाच्या निर्णयानंतर पुणे शहरात व उपनगरात मराठा बांधवांचा जल्लोष

वाशिम : मराठा आरक्षण : वाशिम मध्ये जल्लोष अन् फटाक्यांची आतषबाजी

महाराष्ट्र : राज्य सरकारने लावलेली, जरांगेंनी मान्य केलेली सगेसोयरेंची व्याख्या काय? एकदा जाणून घ्या शब्दांचा खेळ