शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : शाब्बास... अवघ्या सहा दिवसांत २८ लाख घरांचे सर्वेक्षण! पाच लाख घरे बंद, अडीच लाख लोकांचा माहिती देण्यास नकार

संपादकीय : आजचा अग्रलेख: विजयाचा गुलाल, शिंदेंनी संधी साधली, निवडणुकीत फायदा होणार?

महाराष्ट्र : प्रमाणपत्र हाती येईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, मनोज जरांगे यांची भूमिका

महाराष्ट्र : ५७ लाख नोंदी सापडल्या, पण वारस शोधणे कठीण! तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती

महाराष्ट्र : ‘सगेसोयरे’बाबतचा मसुदा रद्द करा, ओबीसी नेत्यांच्या बैठकीत ठराव

मुंबई : मसुद्यावर लाखोंच्या हरकती नोंदवा, ओबीसींची राज्यात एल्गार यात्रा काढणार; भुजबळांची घोषणा

मुंबई : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा हट्ट होतोय', भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; मसुदा रद्द करण्याची मागणी

नाशिक : मुख्यमंत्र्यांचे ऐकतो पण समाधान होत नाहीय; छगन भुजबळांचे मराठा आरक्षणावर सूचक विधान

मुंबई : मुख्यमंत्री बोलतात, आम्ही ऐकतो पण समाधान होत नाही; छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली

महाराष्ट्र : क्यूरेटिव्ह पिटीशनचा निकाल आपल्या बाजूने लागण्याची जराही शाश्वती नाही; माजी न्यायमूर्तींची प्रतिक्रिया