शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

महाराष्ट्र : Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका

जालना : 'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

मुंबई : भुजबळ म्हणाले, हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा, विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले रद्द करण्याची गरज नाही

महाराष्ट्र : हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 

जालना : 'फडणवीसांनी भुजबळांना जेलमध्ये टाकावे, हा सर्वांचा नाश करतोय!'; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

नागपूर : OBC Reservation : ओबीसी-मराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांनी लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलवावी; विजय वडेट्टीवार यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक

महाराष्ट्र : मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा

बीड : हैदराबाद गॅझेटिअरचा GR टिकवण्यासाठी तटबंदी; उच्च-सर्वोच्च न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल