शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : कुणबी प्रमाणपत्राला ओबीसींचा विरोध, अधिसूचनेविरोधात हायकोर्टात याचिका

जालना : आमच्या आरक्षणात काही झाले तर देशातील २७ टक्के आरक्षणास चॅलेंज करू: मनोज जरांगे

पुणे : Maratha Reservation: पुणे विभागात ७८ टक्के सर्वेक्षण पूर्ण; दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान

रायगड : मराठा सर्वेक्षण करताना शिक्षिकेवर उगारला कोयता, अलिबाग श्रीबागमधील घटना

मुंबई : चार लाख नागरिकांनी दिला सर्वेक्षणास नकार; सर्वे ९९ टक्के पूर्ण

मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान अजून पेटलेलेच

संपादकीय : विशेष लेख: घाईगर्दीतले सर्वेक्षण आणि मराठा आरक्षण

महाराष्ट्र : उद्या राज्यभरात ओबीसी आरक्षण बचावचे निवेदन द्या; मंत्री छगन भुजबळांचे आवाहन

सांगली : Maratha Reservation: सांगली जिल्ह्यात तीन लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण

कोल्हापूर : मराठा सर्वेक्षण: आमची जात दारावरच्या पाटीवर दिसत नाही काय?; कर्मचाऱ्यांना बरे-वाईट अनुभव