शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : ...तर ओबीसी समाजही एकवटेल; काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकरांचा इशारा

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, विजयोत्सव केला मग आता पुन्हा उपोषण का?; राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल

जालना : पाच महिन्यांनंतर मनोज जरांगे पाटील घरी

महाराष्ट्र : कोणत्याही परिस्थितीत आजच पूर्ण करा सर्वेक्षण, मुदतवाढ मागू नका, राज्य मागास वर्ग आयोगाचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण सर्वेक्षण करताना लोकसंख्येच्या आकड्यात तफावत

पुणे : बारामतीत ओबीसी, भटक्या मुक्त समाजाचे तीव्र आंदोलन; अजित पवारांच्या घरासमोर ठिय्या

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील ४ लाख ९६ हजार कुटुंब

अहिल्यानगर : कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर ओबीसींवर अन्याय करणारा, कोपरगावात ओबीसी समाजाचा मोर्चा

चंद्रपूर : मराठा आरक्षण: चंद्रपुरात आतापर्यंत ५६ हजार २४६ कुटुंबाचे सर्वेक्षण, आज शेवटचा दिवस

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाविरोधातील ओबीसी संघटनेची याचिका मुंबई हायकोर्टाने स्वीकारली