शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : मराठा आंदोलनकर्त्यांनी सीएसएमटी स्टेशनवरच ठोकला मुक्काम

महाराष्ट्र : वाहतूक कोंडीतून वाहनांचा ‘रिव्हर्स गिअर’

महाराष्ट्र : मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा

मुंबई : ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

पुणे : आम्हाला ‘त्या’ जास्त खोलात जायला लावू नका, अजित पवारांची शरद पवारांवर खरमरीत टीका

महाराष्ट्र : आंदोलन काळातही मुंबईचा धान्य पुरवठा सुरळीत

महाराष्ट्र : जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा

मुंबई : Maratha Kranti Morcha: मराठा आंदोलकांना मुंबईकरांचा मदतीचा हात!

महाराष्ट्र : maratha andolan: आझाद मैदानात चिखलात बसून आंदोलन