शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मराठा आरक्षण

    मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

    Read more

    सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलन, कोंडीजवळ सोलापूर- पुणे महामार्ग अडविला

    महाराष्ट्र : “मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाची सहानुभूती कमी होतेय”: दीपक केसरकर

    बुलढाणा : महामार्गावर टायर जाळून चक्का जाम, राहेरी येथे आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदाेलन

    सातारा : विरोधकांनी आरक्षण कसे टिकेल, यावर सकारात्मक चर्चा करावी - मुख्यमंत्री शिंदे 

    महाराष्ट्र : मनोज जरांगेंची ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी संविधानिक आहे- हरिभाऊ राठोड

    लातुर : सगेसोयरे अध्यादेशासाठी लातुरात मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको आंदोलन

    मुंबई : न्यायालयाच्या खांद्यावरून सरकार गोळीबार करत आहे; उच्च न्यायालयात मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप

    मुंबई : मनोज जरांगेंवर आरोप, मराठा बांधव आक्रमक; अजय महाराज बारसकरांवर हल्ल्याचा प्रयत्न

    महाराष्ट्र : “मराठा समाजाला आरक्षण सरकारने दिले, जनतेला त्रास होईल असे आंदोलन करु नये”: देवेंद्र फडणवीस

    सोलापूर : सकल मराठा समाजाकडून पुढाऱ्यांना पुन्हा गावबंदी