शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मराठा आरक्षण

    मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

    Read more

    महाराष्ट्र : विधानसभेत देवेंद्र फडणवीस आक्रमक; सभागृहात मनोज जरांगे पाटलांचं नाव घेऊनच बोलले

    मुंबई : मनोज जरांगेंना अटक करा; भाजपा आमदाराची विधानपरिषदेत मागणी

    महाराष्ट्र : सरकारला शेवटची विनंती, मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका; मनोज जरांगे पुन्हा संतापले

    महाराष्ट्र : लिमिटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतो मी! शिंदे-पटोले संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल

    महाराष्ट्र : जरांगेंना भाजप आमदार देणार जशास तसे उत्तर; फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक

    महाराष्ट्र : सरकार बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, जरांगे-पाटलांनी हमी दिली होती; हायकोर्टाचे आदेश

    महाराष्ट्र : ३ जिल्ह्यांत नाकाबंदी, ५ तास इंटरनेट बंद; मराठवाड्यात मराठा आंदोलनाचे पडसाद

    महाराष्ट्र : अखेर, जरांगे यांचे आमरण उपोषण मागे; आता साखळी उपोषण करणार

    छत्रपती संभाजीनगर : मराठा नेते मनोज जरांगे पाटील प्रकृती खालावल्याने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल

    हिंगोली : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतून जालना, छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बसफेऱ्या रद्द