शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : 'परिणाम गंभीर होतील!'; ओबीसींच्या बैठकीवरून मनोज जरांगेंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

महाराष्ट्र : “बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : 'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी निजामाचे गॅझेट का?, शाहू छत्रपती यांचा सवाल; कोल्हापूर गॅझेट लागू करण्यासाठी आंदोलनाचे रंणशिंग

महाराष्ट्र : संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार...; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!

महाराष्ट्र : ...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?

बीड : Manoj Jarange Patil : मी थोड्या दिवसांचा पाहुणा...; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद

बीड : गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण...; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या

महाराष्ट्र : “मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत

छत्रपती संभाजीनगर : ‘मुख्यमंत्र्यांनी माझे बलिदान वाया जाऊ देऊ नये’, धनगर आरक्षणासाठी तरुणाने संपवले आयुष्य