शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मराठा आरक्षण

    मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

    Read more

    महाराष्ट्र : फसवणूक नको आरक्षण द्या, आरक्षणाचे रोज नवीन गाजर; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

    मुंबई : गृहमंत्री काय गोट्या खेळण्यासाठी आहेत का?; राऊतांनी मागितला फडणवीसांचा राजीनामा

    जालना : मनोज जरांगे अंतरवालीत पोहचले; मराठा समाज बांधवांना महत्त्वाचं आवाहन

    जालना : “२ तासांत पुढील निर्णय घेणार, फडणवीसांवर पश्चात्तापाची वेळ येईल”; जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल

    मुंबई : विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन येईन; अजित पवारांचं राज्यातील जनतेला भावनिक पत्र

    जालना : पोलिसांना त्रास देऊ नका शांत रहा; पुन्हा अंतरवलीत बैठक घेऊन दिशा ठरवू: मनोज जरांगे

    जालना : तीर्थपुरीत बस जाळली, अंबड तालुक्यात संचारबंदी लागू; जरांगेंच्या एका सहकाऱ्यासह ५ ताब्यात 

    महाराष्ट्र : मनोज जरांगे यांच्या विधानांमागील षडयंत्राचा योग्य वेळी पर्दाफाश; शिंदे, फडणवीसांचा इशारा

    महाराष्ट्र : मनोज जरांगे यांचे मुंबईकडे प्रस्थान; आपल्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप

    महाराष्ट्र : कायद्यापेक्षा स्वत:ला मोठं समजू नका; सरकारने संयम ठेवलाय, अंत पाहू नका- CM एकनाथ शिंदे