शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मराठा आरक्षण

    मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

    Read more

    जालना : मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; आमरण उपोषण स्थगित, आता राज्याचा दौरा करणार

    महाराष्ट्र : हिंमत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यात काय बोलणे झाले ते जाहीर करा

    मुंबई : लिमीटच्या बाहेर गेलं की, कार्यक्रम करतोच; हातवारे करत मुख्यमंत्र्यांचा संवाद

    महाराष्ट्र : मनोज जरांगेंनी टोकाची भूमिका घेऊ नये, आंदोलनाची दिशा बदलली तर...; बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

    जालना : जालन्यात प्रशासन अलर्ट मोडवर, जिल्ह्यात १२ ठिकाणी नाकाबंदी; बस, इंटरनेट सेवाही बंद

    मुंबई : “उद्धव ठाकरेंच्या काळात आरक्षण गेले, त्यावेळेस गप्प का बसला?”; भाजपाचा जरांगेंना सवाल

    पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये सकल मराठा समाजाकडून उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा निषेध

    जालना : शासनाने डाव टाकणे बंद करावं; उपोषणाबाबत सायंकाळी भूमिका जाहीर करणार : मनोज जरांगे

    बीड : बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरची बस, इंटरनेट सेवा बंद; बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर सील

    मुंबई : “जे पेराल ते उगवते”; वडेट्टीवारांची सरकारवर टीका, जरांगेंना म्हणाले, “अशी भाषा वापरु नये”