शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नवी मुंबई : ...जो गुलाल उधळला, त्याचा अपमान होऊ देऊ नका; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्याना विनंती 

कोल्हापूर : मराठ्यांच्या विरोधात बोलू नका, संयमाने वागा, अन्यथा..; शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचा मंत्री भुजबळांना इशारा

अहिल्यानगर : संगमनेरात मराठा क्रांती चौकात सकल मराठा समाजाचा जल्लोष!

मुंबई : मुहूर्त... दिवंगत आनंद दिघेंची जयंती, वाशीचं मार्केट अन् शिंदे सरकारकडून आरक्षणाची घोषणा

महाराष्ट्र : सरकारकडून मनोज जरांगेंच्या कोण-कोणत्या मागण्या झाल्या मान्य? पाहा, संपूर्ण यादी...

मुंबई : मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही, नोकऱ्या देणार; CM शिंदे यांची मोठी घोषणा

नवी मुंबई : गुलालाची उधळण अन् हाती भगवा झेंडा… मराठ्यांचा एकच जल्लोष! पाहा फोटो...

मुंबई : हा ऐतिहासिक क्षण, मी शिवरायांची शपथ घेतली होती; मुख्यमंत्री शिंदेंचं उत्साही भाषण

महाराष्ट्र : हा अध्यादेश नाहीय, एक सूचना! लाखोंनी सरकारला हरकती पाठवाव्यात; मराठा आरक्षणावर भुजबळांचे आव्हान

नवी मुंबई : 'जो गुलाल उधळलाय, त्याचा...'; मनोज जरांगे-पाटलांची भर सभेत एकनाथ शिंदेंना विनंती