शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

अहिल्यानगर : मराठा आरक्षणावर शिवजयंतीला भूमिका जाहीर करू; आमदार बच्चू कडूंचे प्रतिपादन  

मुंबई : अधिसूचनेवर याचिका दाखल केली तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार; मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांना इशारा

मुंबई : नारायण राणेंची मराठा आरक्षणावरील PC अचानक रद्द; मात्र शिंदे सरकारला पुन्हा बजावलं!

कोल्हापूर : 'मी, CM शिंदे, देवेंद्र फडणवीस एकत्र बसून भुजबळ यांच्याशी बोलणार'; अजित पवारांची माहिती

महाराष्ट्र : “कोणतीही अभिलाषा नाही, त्यांना सांगा मला काढून टाका”; छगन भुजबळ चांगलेच संतापले

महाराष्ट्र : तुमच्याकडं हुशारी हाय ना, मग...; टीका करणाऱ्यांवर मनोज जरांगे पाटील संतापले

बीड : पंकजा मुंडे जरांगेंना म्हणाल्या, ‘ओबीसीत आपले स्वागत’; अशी होती जरांगेंची प्रतिक्रिया...

महाराष्ट्र : मराठ्यांची नियत चांगली, तुमच्यासारखी लोकांच्या अन्नात माती...; जरांगे पाटलांचं भुजबळांवर टीकास्त्र

महाराष्ट्र : राज ठाकरेंचा प्रश्न योग्य, हे सगळं ठरवून चाललंय; संजय राऊतांना 'तो' मुद्दा 'मनसे' पटतो तेव्हा...

महाराष्ट्र : राणे सरकारच्या निर्णयाशी सहमत नाहीत,भुजबळांनी घेतली बैठक; फडणवीस काय म्हणाले?,पाहा