शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

नांदेड : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाणांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन

नाशिक : Maratha Reservation : भाजपा आमदार देवयानी फरांदेंच्या घरासमोर ठिय्या

कोल्हापूर : मराठ्यांचा लाँगमार्च, आरक्षणासाठी 70 किमींचा पायी प्रवास

अकोला : Maratha Reservation : अकोल्यात खासदार, आमदारांच्या घरासमोर ‘झोपमोड’ आंदोलन

रत्नागिरी : Maratha Reservation : मराठा संघटनांकडून आज रत्नागिरी बंदची हाक

वाशिम : Maratha Reservation Protest : वाशिममध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

सांगली : Maratha Reservation Protest : सांगलीजवळ माधवनगर येथे सकल मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको

सोलापूर : Jail Bharo for Maratha Reservation : सोलापूर-पुणे महामार्गावर आंदोलकांचा ठिय्या

कोल्हापूर : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरच्या अंबाबाईला साकडे

पिंपरी -चिंचवड : Maratha Reservation : चाकण हिंसाचारामागे हात कोणाचा?