शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

पुणे : माजी आमदारासह भाजप नेत्यांना हुसकावले, सासवडला मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरूच

पिंपरी -चिंचवड : मराठा आरक्षणासाठी पिंपरी चिंचवडमधील कोणते आमदार, खासदार राजीनामा देणार?

पुणे : मराठा समाज आक्रमक! बारामती तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पोस्टरला काळे फासले

लातुर : शासकीय विश्रामगृहातील स्वाभिमानीच्या बैठकीस मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad| मराठा आरक्षणासाठी माजी सरपंचाची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या

पिंपरी -चिंचवड : आमदार-खासदारांनी पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम घेण्याचे धाडस करू नये; मराठा समाज आक्रमक

पुणे : बारामतीत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; शहरासह पुर्ण तालुक्यात साखळी अन्नत्याग आंदोलन

मुंबई : गुणरत्न सदावर्तेंविरोधात प्रसिद्ध वकीलांची एन्ट्री! मराठा आंदोलकांची केस एक पैसा न घेता लढणार

मुंबई : गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड; तीन जण पोलिसांच्या ताब्यात, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप

पुणे : कार्यक्रमाला अजित पवार आले तर तीव्र आंदोलन... बारामतीत मराठा क्रांती मोर्चाचा आक्रमक पवित्रा