शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

कोल्हापूर : सकल मराठा समाजाचा राजकीय पक्ष होणार, आॅक्टोबरअखेर होणार घोषणा

नाशिक : समांतर आरक्षणाचे परिपत्रक रद्द करण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

हिंगोली : आरक्षणाच्या पोस्टची रंगली राजकीय चर्चा

मुंबई : मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचे आश्वासन

सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलन : शासकीय मालमत्तेचे नुकसान करणारे 5 जण अटकेत

कोल्हापूर : कोल्हापुरातील मराठा आंदोलन स्थगित : मंत्री उपसमितीची शिष्टाई यशस्वी

पुणे : कुठलाही राजकीय पक्ष काढणार नाही : मराठा क्रांती माेर्चा

अहिल्यानगर : शिवसेनेचे आमदार विजय औटींच्या पुतळ्याचे दहन : वडनेरमधील कार्यक्रमात आक्षेपार्ह वक्तव्य

पुणे : मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक, मागण्यांवर सकारात्मक चर्चा

मुंबई : मराठा समाज लवकरच करणार राजकीय पक्षाची स्थापना