शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

महाराष्ट्र : कार्तिकी पूजेसाठी कुठल्याही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही, मराठा समाजाच्या प्रक्षोभानंतर पंढरपूर मंदिर समितीचा निर्णय

महाराष्ट्र : अजित पवार आजारी, मराठा समाजाने घेतला मोठा निर्णय; त्यांच्याविरोधातील आंदोलन रद्द केले

महाराष्ट्र : मराठा आरक्षण: आमदारांनी मंत्रालयालाच ठोकले टाळे; इकडे सर्वपक्षीय बैठक सुरु

पुणे : Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी नवले पुलाजवळ आंदोलन; ५०० जणांवर गुन्हा दाखल

पुणे : Maratha Reservation: पुणे शहर आणि जिल्ह्यातील २०० ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर

पिंपरी -चिंचवड : सरकारच्या विरोधात संतप्त आक्रोश करत केले मुंडण, मराठा समाजाने घातला सरकारचा दहावा

सोलापूर : मराठा क्रांती मोर्चाने बंद केले‌ सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार

महाराष्ट्र : आज महाराष्ट्र बंद? सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर स्टेटस, पोस्ट; नेमके काय...

पुणे : माजी आमदारासह भाजप नेत्यांना हुसकावले, सासवडला मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरूच

पिंपरी -चिंचवड : मराठा आरक्षणासाठी पिंपरी चिंचवडमधील कोणते आमदार, खासदार राजीनामा देणार?