शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसुख हिरण

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे.

Read more

क्राइम : मनसुख हिरेन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; 'तो' कॉल सचिन वाझेंनीच केला होता 

क्राइम : Sachin Vaze : आलिशान कार्सपाठोपाठ सचिन वाझेंची स्पोर्ट्स बाईक दमणमधून NIA घेतली ताब्यात 

मुंबई : Sachin Vaze: उपायुक्तासह चौघे आजी-माजी अधिकारी एनआयएच्या रडारवर!

मुंबई : Sachin Vaze : मोठी बातमी! सचिन वाझेंच्या हृदयात ९० टक्क्यांचे दोन ब्लॉकेज; वकिलांनी केली महत्वाची मागणी

क्राइम : Sachin Vaze: स्कोर्पिओच्या काचेवरून सचिन वाझेचं पितळ उघडं पडलं; जाणून घ्या कसा मिळाला पोलिसांना पुरावा?

क्राइम : Sachin Vaze : गिरगावातील एका हॉटेलवर NIA ची छापेमारी; सचिन वाझे येथे जात 

क्राइम : Sachin Vaze: प्रत्येक महिन्याला २ लाखांचं टार्गेट; छाप्यात अटक केलेल्यांना सोडण्यासाठी सचिन वाझे कॉल करायचे

क्राइम : Sachin Vaze: मनसुख हिरेन हत्येचा उलगडा? जिथे प्लॅनिंग झाली तिथं सचिन वाझे उपस्थित होता - NIA

क्राइम : Sachin Vaze : NIA ने सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक अलिशान गाडी घेतली ताब्यात; सहावी कार जप्त 

क्राइम : हिरेनच्या हत्येत आणखी दोन अधिकाऱ्यांचा सहभाग? ‘एनआयए’च्या रडारवर