शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज नरवणे

मनोज नरवणे भारतीय लष्कराचे २८ वे प्रमुख आहेत. त्यांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यापूर्वी नरवणे यांच्याकडे पूर्व मुख्यालयाची जबाबदारी होती. मूळचे पुण्याचे असलेल्या नरवणे यांना परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकानं सन्मानित करण्यात आलेलं आहे.

Read more

राष्ट्रीय : लडाखमध्ये लष्कर तयार, आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लष्करप्रमुखांसोबत दौरा करणार

राष्ट्रीय : 'चीनसोबत असलेले मतभेद चर्चेतून नक्की दूर होतील'

राष्ट्रीय : पाकिस्तान स्वतःला काश्मीरचा मित्र म्हणवतो, पण...; लष्करप्रमुख मनोज नरवणेंचा जबरदस्त 'स्ट्राईक'

पुणे : इतिहासातून आपण काय शिकतो हे महत्वाचे : लष्करप्रमुख मनोज नरवणे