शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : भुजबळांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे संतापले; त्यांना थांबवा, नाहीतर आम्ही...

पुणे : VIDEO: सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज मुंबईत- मनोज जरांगे पाटील

महाराष्ट्र : हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान देऊ दाखवाच; छगन भुजबळांचा जरांगेंना इशारा

रायगड : सगेसोयऱ्यांबाबत कायदा करा; तातडीने अंमलबजावणी करा, अन्यथा १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण

मुंबई : मोठी बातमी! राज्यातील सर्वेक्षण करण्यास आणखी दोन दिवसाची मुदतवाढ; राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्णय

राजकारण : मनोज जरांगे पुन्हा भुजबळांवर बोलले, सरकारला डॅमेजचा इशारा का दिला? Manoj Jarange on Bhujbal

राजकारण : महायुद्ध Live: सगेसोयरे अधिसूचनेने मराठा वि. ओबीसी वाद पेटला का? Jarange-Patil | Maratha Reservation

महाराष्ट्र : १० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण: मनोज जरांगे पाटलांची घोषणा, सरकारला पुन्हा अल्टिमेटम

महाराष्ट्र : “छगन भुजबळ नमुना हे ओबीसींना माहिती, आधीच राजीनामा द्यायचा होता”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

महाराष्ट्र : शिंदे-जरांगेंमधील कराराने २ बळी घेतले, एक भाजपचा अन् दुसरा...; प्रकाश आंबेडकरांचा दावा