शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : “आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवा अन् नंतरच आचारसंहिता लागू करा”: मनोज जरांगे पाटील

नवी मुंबई : सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होईपर्यंत उपोषण सुरू राहणार

रायगड : खारघरमधील वारकरी अधिवेशनाला मनोज जरांगे यांची भेट

पुणे : कायद्यात दुरुस्ती होईपर्यंत मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

जालना : सरकारसोबत नेटवर्क जाम, एकमेकांना फोनच नाही !

जालना : सध्या सरकारसोबत नेटवर्क जाम, एकमेकांना फोनच लागत नाही: मनोज जरांगे

महाराष्ट्र : मराठ्यांसाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेला विरोध; आव्हाडांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ प्रशासनाला भेटणार

जालना : आमचे आरक्षण चॅलेंज झाले तर ओबीसींचेही राहणार नाही; मनोज जरांगेंचा इशारा

महाराष्ट्र : कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत..., मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एल्‍गार!

मुंबई : आरक्षण मिळालं, गुलाल उधळला, मग पुन्हा उपोषण का?; जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर