शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

पुणे : पोलिसांनी परवानगी नाकारली; मराठा बांधव चौकीतच बसले आंदोलनाला

मुंबई : मी पण नमुना आहे...; नारायण राणेंनी केलेल्या टीकेला मनोज जरांगेचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : स्वतंत्र आरक्षण दिलं तरी सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागेल; CM शिंदेंना जरांगेंचा इशारा

महाराष्ट्र : मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घाईगडबडीत, सहा दिवसात २६ लाख लोकांचा सर्वे कसा? नाना पटोलेंनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह 

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीस काही झाले तर जबाबदार कोण? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल   

महाराष्ट्र : जुन्या कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट 

महाराष्ट्र : '१५ दिवसांत १ कोटी ५८ लाख कुटुंबाचे सर्वेक्षण म्हणजे विक्रमच'; छगन भुजबळांची प्रतिक्रिया

धाराशिव : कळंबमध्ये मराठा आंदोलक आक्रमक; रास्तारोको दरम्यान टायर्स जाळले, बस फेऱ्या रद्द !

जालना : ... तेव्हाच उपोषण सोडणार; आरक्षणाच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन