शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

मुंबई : मराठा समाजासाठी मी काय केलंय, ते त्यांनाही माहिती आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

महाराष्ट्र : सरकार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये! मुख्यमंत्री शिंदेंची फडणवीस-अजितदादांसोबत 'सह्याद्री'वर बैठक

महाराष्ट्र : ...या मागे संपूर्ण राजकीय हेतू; जरांगे 'सागर'कडे निघाले, सदावर्ते यांनी शरद पवारांचं नाव घेत मोठी मागणी केली!

महाराष्ट्र : जरांगेंच्या आरोपांवर शेलार स्पष्टच बोलले, म्हणाले- देवेंद्रजींचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास...

महाराष्ट्र : जरांगेंचं पितळ उघडं पडत चाललंय, उपोषण करतानाही त्यांचा आवाज खणखणीत कसा? भुजबळांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : हा खूप चुकीचा संदेश जाईल, आतापर्यंत जे मिळवलंय ते...; मनोज जरांगेंना बच्चू कडूंचा सल्ला

मुंबई : सरकारचा डाव फसला; मनोज जरांगे मुंबईकडे निघताच वडेट्टीवारांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : तुम्ही सागर बंगल्यावर येणार अन् आम्ही काय गप्प बसणार का? नितेश राणेंचा पलटवार

मुंबई : फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार, जरांगेंनी नौटंकी बंद करावी

छत्रपती संभाजीनगर : 'तुमच्या जीवाला धोका होईल, असे कुठलेही पाऊल सरकार उचलणार नाही'- संजय शिरसाट