शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

राजकारण : Gunaratna Sadavarte यांचं मराठा आरक्षणाला आव्हान.. बारसकरांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची बाजू

जालना : मनोज जरांगेंच्या छातीत दुखू लागले; अंतरवालीत मध्यरात्रीच आले डॉक्टर

छत्रपती संभाजीनगर : भाजपा महिला कार्यकर्त्यांनी भेट घेत मांडली तक्रार; जरागेंचं मराठा बांधवांना आवाहन

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका; वाचा, कुणी दिलं आव्हान?

महाराष्ट्र : जातीपेक्षा पक्ष मोठा झाला का?; मनोज जरांगे पाटील मराठा नेत्यांवर संतापले

जालना : ... तर जालन्यात रावसाहेब दानवे जरांगेंचा पराभव करतील; भाजपाच्या मंत्र्यांचा दावा

महाराष्ट्र : मराठा समाजाला १० टक्के आरक्षण ओबीसीतूनच द्या; जरांगे पाटील : अटक करून तर दाखवा

महाराष्ट्र : मी १० टक्के मराठा आरक्षण स्वीकारण्यास तयार, पण...; मनोज जरांगे पाटलांची नवी अट

छत्रपती संभाजीनगर : प्रकाश आंबेडकरांचा शब्द डावलणं मला थोडं जड जातं; मनोज जरांगे निवडणुकीवर बोलले

मुंबई : योगेश सावंत आणि रोहित पवारांचा संबंध काय?; विधानसभेत गंभीर आरोप, चौकशीचे आदेश