शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

परभणी : आंबेडकर-जरांगे फॅक्टरचा परभणीत महाविकास आघाडीलाच बसणार सर्वाधिक तडाखा

जालना : ॲड. आंबेडकर- जरांगे यांची भेट अन् जालन्यात महायुती-आघाडीत चलबिचल !

मुंबई : भुजबळांविरुद्ध मराठा उमेदवार; नाशिकमधून जरांगेंना पाठवला अहवाल

छत्रपती संभाजीनगर : प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : वसंत मोरे मराठा समाजाचे उमेदवार होणार? मनोज जरांगेंची भेट घेणार, पुण्यात मोठा ट्विस्ट!

जालना : प्रकाश आंबेडकर-मनोज जरांगे पाटील यांच्यात अंतरवाली सराटीमध्ये लोकसभा निवडणुकीवर चर्चा

पुणे : पुण्यातूनही दिला जाणार मराठा समाजाचा उमेदवार; बैठकीत झाला निर्णय

मुंबई : नोकरीचा राजीनामा, बीडमधून ज्योती मेटे निवडणूक लढवणार; पंकजांची डोकेदुखी वाढणार

जालना : अपक्ष उमेदवार देण्याचा निर्णय ३० तारखेला घेऊ : जरांगे पाटील

सोलापूर : बीडजवळ अपघात; जरांगे पाटलांच्या सभेवरून परतताना माळशिरसचा युवक ठार