शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

सोलापूर : मराठा चळवळीला गालबोट लावू नका, जरांगेंचा सोशल मीडिया रोहित पवार...राजेंद्र राऊतांचे गंभीर आरोप

जालना : मी हटणार नाही; श्रीमंत मराठे मला जाणून-बुजून टार्गेट करत असल्याचा मनोज जरांगेंचा आरोप

सोलापूर : मनोज जरांगे कोणाची सुपारी घेतायत? आम्हाला गोळ्या घालणार का?; राजेंद्र राऊत पुन्हा भडकले

महाराष्ट्र : बार्शीत मराठा समाज करणार मनोज जरांगेंविरोधात आंदोलन; नेमकं काय कारण? आलं समोर

महाराष्ट्र : मनोज जरांगेंच्या भेटीबाबत संभाजीराजे छत्रपतींकडून मोठा गौप्यस्फोट; म्हणाले...

महाराष्ट्र : फडणवीसांनी मारून टाकलं तरी ते आमदार बोलू शकत नाही, मनोज जरांगेंचं विधान

जालना : धनंजय मुंडेंनी भेट का घेतली? बैठकीत काय घडलं? मनोज जरांगे पाटलांनी सगळंच सांगितलं

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगेंची भेट; दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा

महाराष्ट्र : मराठे एकदिवस मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाहीत, प्रसाद लाड यांची टीका

जालना : फितूरीचे संस्कार दाखवले; बार्शीहून ३०० गाड्या आल्या, जरांगेंचा आमदार राऊतांवर हल्लाबोल