शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

नागपूर : Nagpur : 'एका समाजाचे आरक्षण दुसऱ्या समाजाला देणे योग्य नाही'; जरांगेंच्या आंदोलनावर मंत्री बावनकुळेंच महत्त्वाचं विधान

सांगली : Maratha Reservation: मनोज जरांगे-पाटील यांच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद, कडेगावातून मराठा बांधवांची मुंबईकडे कूच

सिंधुदूर्ग : Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या मागणीला कुणाचाही विरोध नाही - दीपक केसरकर 

पुणे : Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

महाराष्ट्र : तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?

महाराष्ट्र :  …तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल, मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

पुणे : मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव मुंबईकडे रवाना;पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी

महाराष्ट्र : Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी

महाराष्ट्र : जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

महाराष्ट्र : मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या