शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

मुंबई : जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज

महाराष्ट्र : आंदोलकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही जण फायदा लाटू पाहताहेत, मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका

महाराष्ट्र : मराठा आंदोलक मुंबईच्या सीमेजवळ, महामार्गावर आंदोलकांसाठी अल्पोपाहाराची सोय

पुणे : मुख्यमंत्र्यांकडून जाणीवपूर्वक अपमान, उपोषणासाठी जास्त दिवसांची परवानगी द्यावीच लागेल - जरांगे पाटील

बीड : Beed: जरांगेंच्या आंदोलनासाठी मुंबईला निघालेल्या केजमधील शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

पुणे : Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण देणे सरकारची जबाबदारी, मग न्यायदेवतेची मध्यस्थी कशाला? जरांगेंचा सवाल

नवी मुंबई : Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?

महाराष्ट्र : दिल्लीतून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवा अन् तातडीने मराठा आरक्षणाची घोषणा करा - काँग्रेस

मुंबई : माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही...; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका

पुणे : Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या आरक्षण यात्रेला लाखोंचा जनसागर; पुणे-नाशिक आणि चाकण - तळेगाव महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा