शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

मुंबई : नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर...; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका

मुंबई : मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी

मुंबई : Maratha Morcha Mumbai: आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले

मुंबई : शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देऊ म्हणणारे गावी पळाले; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

कोल्हापूर : Maratha Reservation: कोल्हापूरच्या झोंबणार तुम्हाला मिरच्या, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या-video

मुंबई : Manoj Jarange: मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा!

मुंबई : आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही...; मनोज जरांगे यांचा निर्धार

संपादकीय : आजचा अग्रलेख: हवेचा अंदाज कसा चुकतो?

महाराष्ट्र : Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी

महाराष्ट्र : Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला