शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

सांगली : मनोज जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खेराडे विटा गावात कॅन्डल मार्च

जालना : शासनाला 2 महिन्यांचा वेळ, दगाफटका झाल्यास आर्थिक नाड्या आवळणार; जरांगे पाटलांचा इशारा

महाराष्ट्र : मराठा आरक्षणप्रश्नी ८ डिसेंबरला विशेष अधिवेशन घेणार; मनोज जरांगेंना राज्य सरकारचं आश्वासन

महाराष्ट्र : वेळ घ्या, पण आरक्षण द्या! सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत देत जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं 

महाराष्ट्र : निवृत्त न्यायमूर्तींकडून मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न, मांडले महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्र : सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार; 'या' ३ मंत्र्यांवर सोपवली जबाबदारी

महाराष्ट्र : हॉटेलची नोकरी सोडली, वडिलोपार्जित जमीन विकली; मनोज जरांगे पाटलांचा इतिहास वाचा

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये सकल मराठा समाजाचा निषेध मोर्चा; शेकडो मराठा बांधव सहभागी

पुणे : 'आरक्षण आमच्या हक्काचं', नीरेत पुणे पंढरपूर पालखी मार्गावर ठिय्या आंदोलन

महाराष्ट्र : बच्चू कडू कोणत्या मोहिमेवर? अंतरवाली सराटीमध्येच तळ ठोकणार; रात्रीच घेतली जरांगेंची भेट