शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

मुंबई : '३१ डिसेंबरला सरकार जाणार म्हणूनच...'; मराठा आरक्षणाबाबत संजय राऊतांचा मोठा दावा

मुंबई : मनोज जरांगेंचे उपोषण मागे, देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट शब्दांत पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरातील विविध ठिकाणी सुरू असलेले उपोषणही स्थगित

महाराष्ट्र : “मनोज जरांगेंचे नेतृत्व संपवून अण्णा हजारे करायचा आहे का?”; ठाकरे गटाचे सरकारला १० प्रश्न

महाराष्ट्र : सरकारला २ महिन्यांचा वेळ; जरांगेंचे उपोषण मागे; निवृत्त न्यायमूर्ती, मंत्र्यांच्या हस्ते घेतला ज्युस

मुंबई : सणासुदीचे दिवस आलेत, इतर ठिकाणी सुरु असलेलं उपोषण, आंदोलने मागे घ्यावीत- CM शिंदे

नागपूर : जरांगे पाटलांच्या निर्णयामुळे एसटी महामंडळात आनंदाची लहर

नागपूर : Nagpur: जरांगे पाटील महाविकासआघाडीच्या नेत्यांविरोधात का बोलत नाहीत? भाजप आमदारांचा सवाल

महाराष्ट्र : कुणाचीही फसवणूक करणार नाही, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार- CM एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : ..तर मुंबईच्या नाड्या बंद करू, मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा