शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : “मनोज जरांगे पाटील मुदत वाढवून देऊ शकतील, पण, सरकारने...”; बच्चू कडू यांचे सूचक विधान

मुंबई : अन्याय होत असेल तर बोलायला हवे, दहशत माजवावीच लागेल; सरसकट मराठा प्रमाणपत्राला भुजबळांचा विरोध

छत्रपती संभाजीनगर : सरकारवर विश्वास, पण दगाफटका होऊ शकतो - मनोज जरांगे पाटील

मुंबई : मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची बैठक संपन्न; आरक्षण लढाईसाठी ३ मोठे निर्णय घेतले

छत्रपती संभाजीनगर : रावसाहेब दानवे, आ.नारायण कुचेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची रुग्णालयात जाऊन भेट

छत्रपती संभाजीनगर : सरकारवर विश्वास; पण दगाफटका होऊ शकतो, म्हणून गाफील राहणार नाही- मनोज जरांगे पाटील

महाराष्ट्र : आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही; जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा कार्यक्रम

पुणे : 'आप्पा, जिजी, आईची काळजी घ्या', मराठा आरक्षणासाठी युवकाने उचललं टोकाचं पाऊल

मुंबई : जरांगे बंधूंमध्ये भांडण का झालं? भावाने बच्चू कडूंना सांगितलं कारण

छत्रपती संभाजीनगर : शिंदे समितीची व्याप्ती वाढणार; मराठवाड्याप्रमाणे राज्यभर कुणबी पुराव्यांची शोधाशोध सुरू