शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; छगन भुजबळांची मवाळ भूमिका? म्हणाले, जो निर्णय घेतला, त्याचं...

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांची निवडणुकीतून माघार, संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले...

जालना : एका रात्रीत जरांगे थंड, दबाव कुणाचा? म्हणाले, ...तर त्याच्या घरी जाऊन डोक्यात गोटा टाकेन, निवडून येऊन संपवण्यापेक्षा पाडून संपवू

महाराष्ट्र : लक्ष्मण हाकेंचे शब्द खरे ठरले? मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; प्रतिक्रिया देत म्हणाले...

जालना : मनोज जरांगेंनी पहाटेच्या बैठकीत 'तो' प्रश्न विचारला अन् निवडणुकीतून माघारीचा निर्णय झाला!

जालना : मोठी बातमी! मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; म्हणाले,उमेदवारी नाही, कोणालाही पाडा

महाराष्ट्र : २०-३० जागांवर उमेदवार देणार, जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटीत केली घोषणा; रात्री उशिरापर्यंत यादी अंतिम करण्याचे काम

महाराष्ट्र : असाही प्रताप! जरांगेंनी तिकीट द्यावे म्हणून उमेदवाराने स्वत:चेच वाहन जाळले; असे बिंग फुटले

महाराष्ट्र : मनोज जरांगे विधानसभेला उमेदवार देणार नाहीत, कारण...; हाकेंनी पुन्हा डिवचलं!

महाराष्ट्र : आता पूर्वीसारखी कोणाची मक्तेदारी राहिली नाही; भुजबळांचा जरांगेंना टोला