शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : “मनोज जरांगे खूप प्रामाणिक अन् निष्ठावंत”; इम्तियाज जलील यांनी केले तोंडभरून कौतुक

महाराष्ट्र : मातोरीच्या भूमिपुत्राने जिंकला मराठा आरक्षणाचा लढा

मुंबई : ‘वर्षा’वर बैठकांचा धडाका; एक दिवस जोरदार घडामोडींचा

मुंबई : अंतरवाली सराटी ते नवी मुंबई, असा चालला मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा लढा

नवी मुंबई : सरकारसोबत मराठा आंदोलकांचा रंगला बुद्धिबळाचा डाव, अशा खेळल्या गेल्या चाली

नवी मुंबई : आरक्षणाचा लढा जिंकून वाजत-गाजत-नाचत मराठा समाज परतला

महाराष्ट्र : मराठा योद्धा जिंकला; विजयाचा गुलाल उधळला, मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य

महाराष्ट्र : आता जे कुणबीत आले, त्यांनी एक मराठा, लाख मराठाऐवजी एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणावं

महाराष्ट्र : मराठ्यांच्या लेकरांनो, आता खूप शिका, मोठे व्हा; मनोज जरांगे पाटलांचं भावनिक आवाहन

पुणे : लोणावळ्यात मनोज जरांगे-पाटील यांचे जंगी स्वागत; चिक्की भरवून केले तोंड गोड