शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

जालना : २ दिवसांत विशेष अधिवेशन बोलवा; मनोज जरांगे पुन्हा बसले उपोषणाला

महाराष्ट्र : तू खरा पाटील असेल तर...; मंत्री छगन भुजबळांचं मनोज जरांगे पाटील यांना आव्हान

महाराष्ट्र : “जरांगे पाटील स्वतःला काय समजतात, सारखे अल्टिमेटम देतात”; भुजबळांचा खोचक टोला

नाशिक : '...तर मग मंडल आयोगाला चॅलेंज करावा लागेल'; मनोज जरांगे पाटील यांचा नाशिकमध्ये इशारा

नवी मुंबई : सगेसोयरे कायदा होईपर्यंत उपोषण सुरूच; मनोज जरांगे यांचा निर्धार

नवी मुंबई : नवी मुंबईकरांच्या आदरातिथ्याने राज्यातील मराठा समाज भारावला; मनोज जरांगे पाटील यांनी केले कौतुक 

रायगड : सगेसोयरे व्याख्येअंतर्गत मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच: मनोज जरांगे पाटील 

महाराष्ट्र : “आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवा अन् नंतरच आचारसंहिता लागू करा”: मनोज जरांगे पाटील

नवी मुंबई : सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होईपर्यंत उपोषण सुरू राहणार

रायगड : खारघरमधील वारकरी अधिवेशनाला मनोज जरांगे यांची भेट