शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

अहिल्यानगर : मनोज जरांगे पाटील यांचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश; मीडसांगवी येथे स्वागत

जालना : मराठा आंदोलनाचे वादळ मुंबईच्या दिशेने; जरांगे-पाटील यांचे प्रस्थान, २६ पासून उपोषण

महाराष्ट्र : ते बिचारे मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे पळतायत; बच्चू कडू-मंगेश चिवटेंबाबत जरांगेंची प्रतिक्रिया

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देणारच, जरांगे-पाटीलांनी सरकारवर विश्वास ठेवावा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

जालना : जरांगेंचे कुटुंबीय भावूक; वडिलांना काही झाले तर सरकार जागेवर ठेवणार नाही, मुलीने दिला इशारा

छत्रपती संभाजीनगर : आरक्षण लढ्यात सोबत असू शकतो, पण मनोज जरांगेंना नेता मानत नाही: पुरुषोत्तम खेडेकर

मुंबई : मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने, सरकार ॲक्शनमोडवर; सीएम एकनाथ शिंदे संवाद साधणार

जालना : 'लढेंगे और जितेंगें, हम सब जरांगे'; जोरदार घोषणाबाजीत जरांगेंच्या साथीला हजारो आंदोलक

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटील हजारो मराठा आंदोलकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटील बोलताना ढसाढसा रडले; सरकारला दिला आणखी एक इशारा